कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय : अर्सेनिक अल्बम ३० होमीओपॅथी
औषध फायदेशीर
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बम ३० होमीओपॅथी औषध फायदेशीर. आयुष मंत्रालय दिल्ली यांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये कोविड १९ या आजारावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अर्सेनिक अल्बम ३० या होमीओपॅथी औषधाचा वापर केल्यास फायदा होत आहे. तीन दिवसात12 गोळ्यांंचे सेवन केल्यास महिनाभर त्याचा परीणाम राहतो.
सध्या कोरोना विरुद्ध रोग प्रतिकार शक्ती वाढावी म्हणून भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने आर्सेनिक अल्बम 30 हे औषध रोज सकाळी 4 गोळ्या या प्रमाणे 3 दिवस घेण्यास सुचवले होते त्याप्रमाणे या औषधांचा वापर केला असता काही Quarantine केंद्रातील वेगवेगळ्या COVID-19 positive पेशंट वरती इतर औषाधांबरोबर होमिओपॅथिक औषधे दिली असता त्या रुग्णांमध्ये सकारात्मक बदल झाले आहेत
हे औषध खरेच काम करते का, कसे घ्यायचे, पथ्य काय वगैरे प्रश्न सर्वांच्या मनात उद्भवलेले आहेत. ह्यापैकी काही प्रश्नांची उत्तरे पाहुयात
म्हणजे त्यांना कोरोना चा धोका अधिक असतो तसेच कॉम्प्लिकेशन होण्याचे प्रमाण जास्त असते
ह्या लोकांनी आधीच सुरु असलेल्या औषधांसोबत Arsenic alb चे 3 डोस नक्की घ्यावेत
तसेच वाढीव किमतीत औषध विकण्याचे प्रकार सुद्धा सुरु झालेत.
अश्या वेळी तुम्ही तुमच्या खात्रीच्या होमिओपॅथी मेडिकल दुकानातून औषध आणावे.
किंवा होमिओपॅथी डॉक्टर कडूनच हे औषध घ्यावे
फक्त हाच डोस घ्यावा.
ह्या होमिओपॅथी औषधाच्या 4 गोळया सकाळ संध्याकाळ असे दोनच दिवस घ्यावे.
ह्या पर्यायी औषधाने सुद्धा उत्तम पैकी बचाव होऊ शकतो
Camphor 1M हे असेच एक औषध आहे जो इतर औषधांचा प्रभाव नष्ट करतो.
त्यामुळे Arsenic, Camphor ह्यांपैकी कोणतेही एकच औषध घ्यावे व तेच 15 दिवस ते महिन्यानंतर परत घ्यावे.
आधीचे सोडून दुसरे औषध घ्याल तर कोणत्याच औषधाचा प्रभाव होणार नाही व संरक्षण मिळणार नाही
औषधे कुरियर किंवा पोस्टाने पाठवता येतात पण काही ठिकाणी त्यांची सर्व्हिस नसते किंवा उशिराने औषध मिळते.
अश्या ठिकाणहून सर्वांनी एकत्र विचार विनिमय करून सर्वांसाठी एकत्र औषध मागवले तर ते कुरियर ने पाठवणे अधिक योग्य ठरेल.
सोसायटी मधील फॅमिली साठी एक एकट्या घरासाठी औषध मागवण्यापेक्षा एकत्र औषध मागवणे हे अधिक प्रॅक्टिकल ठरते*
ज्यांना ताप अंगदुखी घसा दुखणे इत्यादी लक्षणें आहेत त्यांनी होमिओपॅथी डॉक्टर च्या सल्ल्याने Ars alb ३० किंवा Camphor 1 M घ्यावे, त्याचे डोस डॉक्टर ठरवतील
हॉस्पिटल मध्ये ऍडमिट असलेल्याना ऍलोपॅथीच्या डॉक्टर च्या संमतीने हे औषध घेता येईल