Patient Success Stories
श्री. दत्तात्रय थोरावडे ( वय ७५ )
रा. संभाजीनगर, कोल्हापूर.
मला संधीवाताचा त्रास होत होता. उठता बसता येत नव्हते. मला नामवंत डॉक्टरांनी काही उपयोग होणार नाही असे सांगितल्यामुळे सर्वजन अस्वस्थ झाले होते. एक महिन्याच्या उपचारानंतर मला उठता बसता येऊ लागले व एक वर्षाच्या उपचारानंतर पुर्ण बरी झाले.
सौ. सरीता शेळके ( वय ३२ )
रा. शेळकेवाडी, कोल्हापूर
मला IPS चा १५ ते २० वर्षापासून त्रास होत होता नामवंत डॉक्टरांकडुन उपचार घेऊन सुध्दा उपयोग होत नव्हता मुंबई सोडुन गावी आलो होतो मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये १५ दिवस राहून उपचार घेतल्यानंतर ७५% त्रास कमी झाला. पुढे सहा महिने औषध घेतल्यानंतर पुर्ण बरा झालो.
श्री. मधुकर पोवार ( वय ५१ )
रा. उंबरवाडी, ता. गडहिंग्लज.
माझ्या पायाच्या बोटानां गॅंग्रीन झाले होते शुगर वाढत होती डॉक्टरांनी पाय काढायला सांगीतले होते मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये एक महिन्याच्या उपचारानंतर पुर्ण बरी झाले.
श्री. नामदेव देवमोरे ( वय ७० )
रा. नागाळा पार्क, कोल्हापूर.
मला मुळव्याध व भगेंद्र त्रास होत होता. शुगर ५५० झाली होती. ऑपरेशन फेल गेले होते १५ दिवसाच्या उपचारानंतर शुगर नॉर्मल झाली व माझा आजार एक महिन्यामध्ये पुर्ण बरा झाला.
श्री. जगन्नाथ कांबळे, ( वय ४८ )
रा. धरती माता हौसींग सोसायटी, कोल्हापूर.
माझ्या कंबरेच्या चकत्यांचे दोनवेळा ऑपरेशन होऊनसुध्दा मला उटता बसता येत नव्हते मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये २१ दिवसाच्या उपचारानंतर २ ते ३ किलोमीटर विना त्रास चालू शकते आता घरातील व शेतातील सर्व कमे करत आहे.
सौ. सोनाबाई चौगुले ( वय ६५ )
रा. शिंगणापुर
मला घसा व जिभेचा कॅन्सर झाला होता. नामवंत डॉक्टरांनी ऑपरेशन होत नाही किमोथेरपीमुळे जास्त दिवस फयदा होणार नाही असे सांगितले होते. मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये ३ महिन्याच्या उपचारानंतर पुर्ण बरा झालो.
श्री. नारायण कांबळे ( वय ७१ )
रा. शिरदवाड ता. शिरोळ
मला ॲलर्जीक सर्दी, खोकला होता नाकात हाड वाढले होते ऑपरेशन केल्यानंतर परत आजार झाला होता मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये ३ महिन्याच्या उपचारानंतर बरा झालो.
श्री. ब्रम्हदेव तवर ( वय ५५ )
रा. कपुर वसाहत, कोल्हापूर.
मला संधिवाताचा १५ वर्षापासून खूप त्रास होता केबलची नोकरी सोडावी लागत होती त्यामुळे मी व माझे कुटुंब प्रचंड अस्वस्थ झालो होतो. मला एका पेशंटने सांगितल्यामुळे मी मातोश्री होमिपॅथिक हॉस्पिटलमध्ये १५ दिवस राहून उपचार घेतल्यानंतर पुर्ण बरा झालो.
श्री. महेश शिंदे ( वय ४४ )
रा. वडनगे, कोल्हापूर.
मला कंबरदुखीचा त्रास होता. MRI चा रिपोर्ट ४ थी व ५ वी चकत्या पूर्णपणे दबल्या होत्य. त्यामुळे मला नामवंत डॉक्टरांनी ऑपरेशनशिवाय पर्याय नाही, असे सांगितल्यामुळे पूर्णपणे खचून गेलो होतो. मला १०० पाऊलेपण चालता येत नव्हते. परंतु डॉक्टरांच्या २१ दिवसा्च्या उपचाराने पुर्ण बरा झालो. आता २-३ किमी विनात्रास फिरत आहे.
श्री. यशवंत शिंदे (वय ६७ )
रा. साळोखे नगर, कोल्हपूर
आमच्या कंबरेच्या मणक्याच्या दोन चकत्या पुर्ण झिजल्यामुळे आम्हाला चालता-फिरता येत नव्हते. आम्ही मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये १५ दिवस राहून उपचार घेतल्यानंतर पूर्ण त्रास कमी झाला. तीन महिन्यांनी तपासणी केल्यानंतर रिपोर्ट नॉर्मल आला, आता २-३ किमी विनात्रास फिरत आहे.
श्री. वसंत नीलकंठ (वय ७१) आणि सौ. वासंती नीलकंठ (वय ६१)
रा. जयसिंगपूर , कोल्हापूर
मला मधुमेह्चा त्रास पाच वर्षापासून होत होता. इन्सुलिनचे इंजेक्शन दिवसातून तीन वेळा घ्यावे लागत होते तरीही शुगर कंट्रोल होत न्व्ह्ती. वरचेवर डोस वाढवावा लागत असे. मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या उपचारानंतर इंजेक्शन बंद झाले. एक वर्षाच्या औषध उपचारानंतर मी बरा झालो.
विकास कांबळे (वय २५)
रा. बदलापूर, जि. ठाणे, मुंबई
माझ्या डाव्या पायाला गँग्रीन झाले होते. अनेक ठिकाणी उपचार घेतले मात्र शुगर असल्यामुळे पाय काढण्या शिवाय पर्याय नाही असे सांगण्यात येत होते. त्यामुळे मी व माझे कुटुंब प्रचंड अस्वस्थ झालो होतो. डॉ. द्त्तात्रय चोपडे पाटील यांचेकडे आम्ही एका पेशंटच्या सांगण्यावरुन उपचार सुरु केले. १५ दिवसाच्या उपचारानंतर माझा पाय पूर्ण बरा झाला.
सौ. अल्का मुसळे, (वय ४५)
रा. राजोपाध्येनगर, कोल्हापूर.
मला ॲलर्जिक सर्दि, खोकला लहानपणापासून होता व चेहय्रावर वांग होते. परंतु ३ महिन्याच्या उपचारात पुर्ण बरा झालो.
श्री. विशाल वानमोडे (वय ३४)
रा. शाहुनाका परिसर
मला दोन मुतखडे होते. एक १०mm आणि दुसरा १२ mm चा, मातोश्री हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तो सात दिवसांमध्ये विरघळुन पडला.
मुस्तफा अब्बास शेख (वय ३१)
रा. यादवनगर, कोल्हापूर.
माझ्या गुड्घ्यामधील चकत्या झिजून मला गुडघ्यावरती उभे राहता येत नव्हते. मला वॉकरची मदत घ्यावी लागत होती. अनेक नामवंत तज्ञ डॉक्टरांनी गुड्घे बदलल्याशिवाय पर्याय नाही असे सांगितले होते. परंतु मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये २१ दिवसांच्या उपचरानंतर दोन ते तीन किलोमीटर विना वॉकर चालू शकते.
श्रीमती. अनुसया देसाई (वय ५७)
रा. ठाणे, मुंबई
मला मुतखड्याचा वारंवार त्रास होत होता ऑपरेशन करुन ही खडे तयार होत होते रात्री उपरात्री पोटामध्ये दुखायचे घरातील सर्व मंडळी माझ्या आजारामुळे त्रासले होते शेवटी मी मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये तीन महिन्याच्या औषध उपचारामुळे बरी झाले.
सौ. अनित मासाळ (वय ३५ )
रा. रिंगरोड फुलेवाडी.
माझ्या मानेच्या चकत्या झिजल्या होत्या वारंवार छातीमध्ये कळा येत होत्या. लवकर निदान होत नव्ह्ते त्यामुळे खुप भीती वाटत होती. परंतु मातोश्री होमिओपॅथिक हॉस्पिटलमध्ये १५ दिवसाच्या उपचारानंतर पुर्ण बरा झालो.